श्रिया नॅचरल घरगुती आयुर्वेदिक केसांचे तेल (२ बॉटल – १०० मिली / २५० मिली)
Ayurvedic Hair Nourishment
₹1200.00₹930.00
🌿 श्रिया नॅचरल घरगुती आयुर्वेदिक केसांचे तेल
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले, नैसर्गिक घटकांपासून बनवलेले आयुर्वेदिक केसांचे तेल.
यामध्ये कोरफड, कडुनिंब, आवळा, जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या, शिकाकाई आणि खास आयुर्वेदिक वनौषधींचा समावेश आहे.
✨ तेलाचे फायदे:
केसगळती कमी करण्यास मदत करते.
केसांची मुळे मजबूत ठेवण्यास मदत करते.
केसांच्या वाढीस मदत करते.
टाळूचे आरोग्य राखण्यास मदत करते.
केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा व घनता देते.
❤️ वापरून पाहिलेले आणि तपासलेले (Tried & Tested)
उपलब्ध प्रमाण (बॉटलमधील तेलाचे प्रमाण):
१०० मिली
२५० मिली
🌸 श्रिया नॅचरल – केसांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आयुर्वेदिक काळजी!
Home Made Hair Oil
Contact
7709467209 - Sangita Patil
© 2024. All rights reserved.


Copyright©2025 Sriya Natural
Designed by https://mybiztechdigital.in/
