रिया नॅचरल घरगुती आयुर्वेदिक कोंडा घालवण्यासाठी तेल
100% Herbal Coconut Oil for Hair
₹1499.00₹799.00
Out of stock
रिया नॅचरल घरगुती आयुर्वेदिक कोंडा घालवण्यासाठी तेल हे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले, पूर्णपणे नैसर्गिक व केमिकल-फ्री तेल आहे. यात आलोवेरा, नीम, आवळा, जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या, शिकाकाई आणि खास गुप्त आयुर्वेदिक वनौषधींचा समावेश आहे.
हे तेल तपासून वापरून पाहिलेले (Tried & Tested) असून अनेकांनी अत्यंत चांगले परिणाम अनुभवले आहेत. हे तेल केसगळती कमी करते, केसांची मुळे मजबूत करते, केसांची वाढ वाढवते, आणि टाळू निरोगी ठेवते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा व दाटपणा मिळतो.
✔ 100% नैसर्गिक व केमिकल-फ्री आयुर्वेदिक तेल
✔ Anti-Dandruff & Anti-Itch – कोंडा व खाज कमी करण्यास अत्यंत प्रभावी
✔ Tried & Tested – अतिशय चांगले परिणाम
✔ केसगळती कमी करते व मुळांना मजबुती देते
✔ केसांची वाढ नैसर्गिकरीत्या वाढवते
✔ आलोवेरा, नीम, आवळा, जास्वंद यांचे टाळूला पोषण
✔ केसांना चमक, मऊपणा व दाटपणा देते
✔ स्त्री व पुरुष दोघांसाठीही योग्य
✔ कोंडा, कोरडेपणा व टाळूतील संसर्ग कमी करते
✔ टाळूतील रक्ताभिसरण सुधारते व केस निरोगी ठेवते
Home Made Hair Oil
Contact
7709467209 - Sangita Patil
© 2024. All rights reserved.


